Habits of Successful Person In Marathi |
यशस्वी होण्याची इच्छा सर्वांमध्ये असते पण यशस्वी लोकांकडे नेमक्या अश्या काही सवई असतात ज्या त्यांना यश मिळवून देतात आपल्या सवई आपले भविष्य ठरवत असतात सवई आपण ठरवत असतो आणि त्याच सवाई आपल्याला यशस्वी बनवतात आपल्या जीवनातआपल्या सवईंचा खूप मोठा रोल असतो रोज वाचण्याची सवय आपल्याला ज्ञान देऊन जाते त्याचप्रमाणे यशस्वी लोकांच्या सवाई त्यांना यशस्वी बनवतात ते रोज या सवाईंचे पालन करतात जीवनात या सावेंत सवई त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात त्याना यशाच्या शुक्रवार नेऊन बसवतात तर या यशस्वी लोकांच्या सवई नेमकं कोणत्या आहेत आणि त्यांचे नेमके फायदे आणि परिणाम आज आपण या Habits of Successful Person In Marathi लेखात पाहणार आहोत
- वेळ वाया घालू नये .
- आपल्या परिस्थितीला दोष देऊ नका
- कोणतेही काम टाळू नये.
- वर्तमानात जगण्याची सवय लावा.
- आळस करू नये.सतत active राहावे.
- कारणे देत बसू नये.
- इतरांची मदत करा.
- आपल्या अपयशातून शिका आणि पुढे जात रहा.
- सकारात्मक विचारदृष्टी
- मोजके बोलणे आणि जास्त ऐकणे.
- सकाळी लवकर उठणे.
- व्यायाम किंवा योग करणे.
- सर्वांचा आदर करा.
Habits of Successful Person In Marathi |
वेळ वाया घालू नये .
- यशस्वी लोक फालतू गोष्टींवर आपला अमूल्य वेळ वाया घालवत नाहीत कारण त्यांना माहित असते यशस्वी होण्यासाठी वेळेचे फार महत्व आहे पूर्ण आयुष्य देऊनही आपण गेलेला एक क्षण परत आणू नाही जगातील सर्व सापंत्ति देऊन गेलेली वेळ परत मिळत नाही जे वेळ वाया घालवतात त्यांचे आयुष्य वाया जाते जे आदर करतात तिचा योग्य पद्धतीने वापर करतात तेच लोक यशस्वी होतात यशस्वी लोक एक क्षण हि वाया घालवत नाहीत ते सकाळी लवकर उठतातत आणि लगेच कमला लागतात वेळ अमूल्य आहे वेळ वाचवा योग्य वेळ वापर आणि यशस्वी बना
आपल्या परिस्थितीला दोष देऊ नका
- आपल्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नका संकट, अडथळे,वेळेची कमतरता, गरिबी पैश्यांची कमी या गोषट त्यांना ध्येयंच्या वाटेत कधीच अडसर ठरत नाहीत ते स्वतःच्या वाइट परिस्थितीवर कधीच आपले लक्ष केंद्रित करत नाहीत तर यशस्वी लोक आपली वाइट परस्थिती सुधारण्यावर लक्ष देतात जे अयशस्वी असतात ते स्वतःच्या गरिबीवर रडत बसतील पणे जे लोक विजेते असतात ते स्वतःला या परिस्थितून बाहेर काढतात गरीब म्हणून जन्माला येणे हा आपला दोष नसतो पण जर गरीब म्हणूनच आतापण मेलो तर त्यात नक्कीच आपला दोष आहे
कोणतेही काम टाळू नये
- यशस्वी लोकांची आणखी एक सवय असते कि ते कोणतेही काम अजिबात टाळत नाहीत कांढकल पण त्यांच्या अंगी आजिबात नसतो कोणते हि ककं असो त्या कमला ते लगेच पूर्ण करून दुसऱ्या कामाला तयार होतात काम टाळण्याची सवय आपल्याला खुप मागे पाडते जर तुम्ही आजचे काम आजच केले नाही तर तेच ककं आणि आणखी महत्वाची कामे वेळेवर पूर्ण काय शास्वती आहे जर तुम्ही कामे टाळत असाल टाळत असाल तर कुणाचाही तुमच्यावर विश्वास राहणार नाही त्यामुळे यशस्वी लोकांची हि सवय आत्मसात करा आणि काम टाळू नका प्रत्येक काम वेळेवर आणि शक्य असल्यास वेळेच्या आधी पूर्ण करा
Habits of Successful Person In Marathi |
वर्तमानात जगण्याची सवय लावा.
- नेहमी वर्तमानात जगण्याची सवय लावा भूतकाळापासून शिका वर्तमान काळात जगा नाहीतर भविष्यकाळ धोक्यात येईल कारण भूतकाळ आधीच निघून गेलेला आहे आणि भूतकाळाविषयी विच्चर करणे म्हणजे आपला काळ वाया घालवणे भविष्याबद्दल विचार करणारे आपला वर्तमानातील वेळ विचार करण्यातच घालवतात भविष्य हे विचार करून नाही तर कृती करून बदलत असते जो वेळ तुम्ही भूतकाळ किंवा भविष्याचा विचार करण्यात घालवता तोच वेळ कृती करण्यामध्ये लावा भूतकाळ गेलेला आहे आणि भविष्य अजून आलेले नाही तुमच्याकडे जो आहे तो आत्ताच क्षण आहे हा क्षण अनुभव करा आणि तो जगायला शिका
आळस करू नये.सतत active राहावे.
- आलस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आळशी व्यक्ती हा हातपाय नसलेल्या माणसासारखा असतो आळस करणारे कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत ज्यांना सकाळी उठण्याचा आळस असतो कामाचा आळस असतो ते त्यांचे संपूर्ण आयुष्य इतरांपेक्षा मागे राहून घालवतात कारण जे लोक आक्टिव्ह आहेत कधी आळस करता नाहीत ते आपल्यापेक्षा दहापटीने पुढे असतात त्यामुळे आपल्यला जर शर्यतीत राहायचे असेल तर आक्टिव्ह बना आळशी नाही
कारणे देत बसू नये.
- यशस्वी लोक करणे देत नाहीत तर जबाबदारी घेतात याउलट यशस्वी लोक करणे देतात माझ्याकडे वेळ नव्हता, परिस्थिती नव्हती त्याकारणामुळे मी अपयशी झालो ह्या गोष्टी यशस्वी लोक कधीच करत नाहीत करणे देऊन कुणीहि यशस्वी होत नाहीत मान्य आहे तुमच्याकडे हजारो करणे आहेत एखादे काम न करण्याचे पण एकतरी कारण शोध ज्यामुळे तुम्ही ते काम करू शकता क्करने देऊन फक्त आपण आपल्या जबाबदारीपासून दूर जातो त्यामुळे करणे देण्याची सवय सोडा यश, अपयश, परिस्थिती या सर्वांची जबाबदारी घेण्याची सवय लावा
Habits of Successful Person In Marathi |
इतरांची मदत करा.
- यशस्वी लोक इतरांची मदत करतात तुम्ही जेवढी इतरांची मदत कराल तेवढे लोक तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मदत करतील लोकांना मदत करून जास्तीत जास्त लोकांना स्वतःशी जोडून घ्या समोर तेच लोक आपली मदत करतात इतरांची मदत करणे मनुष्य होण्याची निशाणी आहे तुम्ही जर मदार करणारे व्यक्ती बनलं तर तुमची हि सवय तुमची चरित्र घडवेल शक्य होईल तेवढी मदत करण्याची सवय लावा आणि लोक जेव्हा तुम्हला मदतीची गरज असेल तेव्ह अतुमच्या मागे उभे राहतील
आपल्या अपयशातून शिका आणि पुढे जात रहा.
- यशस्वी लोक आपल्या अपयशातून शिकतात आणि पुढे जात राहतात. इतर लोक फक्त आपल्या अपयशावर रडत बसतात. म्हणूनच आपण आपल्या अपयश आणि चुकांना स्वीकारायला पाहिजे. अपयश आणि चुका या अप[लय यशस्वी होण्याच्या मार्गावर आलेल्या गोष्टी आहेत. तेव्हा तुम्हाला थांबायचं नाही आहे ते पार करून तुम्हाला पुढे जायचे आहे. प्रवासाच्या वाटेत खड्डे गतिरोधक जर आले तर आपण तेथे थांबत नाही त्यांना पार करतो आणि पुढे जातो. तुम्ही एक वेळा नाही तर हजार वेळा जरी अपयशी झाले तरी चालेल पण अपयशामुळे तुम्ही थांबलेले चालणार नाही. यशस्वी लोक आपल्या चुका शोधात असतात त्या समजून घेतात आणि त्यापासून शिकतात.
- अपयशाची कारणे शोधा त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा. जोपपर्यंत यश येत नाही तोपर्यंत प्रयत्न करतच रहा. पण कधीही थांबू नका.
Habits of Successful Person In Marathi |
सकारात्मक विचारदृष्टी
- सकारात्मक विचार हे एक शास्त्र आहे, शक्ती आहे. या शक्तीचा वापर आपण जीवनाच्या युद्धात करू शकतो. प्रत्येकाच्या जीवनात अपयश अडचणी संकट, चिंता, नैराश्य, भय येत असतात तेव्हा सकारात्मक विचार आपल्याला यातून बाहेर पडण्यास मदत करतो. सकारात्मक विचार आपल्याला कोणत्याही गोष्टीतून बाहेर काढू शकतात. आणि नकारात्मक दृष्टिकोन आपल्या हरण्याची कारण बानू शकतो. म्हणून शक्य तेवढं सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा, मनावर ताबा ठेवा.
- तुम्ही अगदी काहीही करू शकता हा सकारात्मक विचार तुम्हाला यश नक्कीच मिळवून देईल, स्वतःवर विश्वास ठेवा. यशस्वी लोकांच्या सवयीचं त्यांना यशस्वी बनवण्यासाठी मदत करत असतात. जे संध्याकाळ झाली असा विचार न करता अजून पूर्ण रात्र बाकी आहे असा विचार करत असतात. मी यशस्वी होणारच कारण यशस्वी होणे हेच माझे एक मात्र ध्येय आहे . हा सकारात्मक विचार ते करतात. मेहनतीला कुठलाही पर्याय नसतो आणि ते मेहनतीला घाबरत नाही.
यशस्वी लोक कमी बोलतात आणि जास्त ऐकतात.
- यशस्वी लोक कमी बोलतात आणि जास्त ऐकतात ते फालतू गोष्टी कधीच बोलत नाहीत त्यामुळे आपण जेवढे जास्त बोलणार तेवढे आपल्या शब्दांचे महत्व कमी होते. त्यामुळे ते इतरांना ऐकतात ते स्वतःला मजबूत समजतात. ते अशी काम करतात जी काम करण्याचा कोणी विचारही करणार नाही. यशस्वी लोक अगोदर इतरांचं ऐकतात त्यांचं म्हणणे समजून घेतात आणि मग आपले म्हणणे आपला मुद्दा इतरांसमोर मांडतात. दुसऱ्यांचे बोलणे होईपर्यंत स्वतःचा मुद्दा मांडत नाहीत. ते सर्वांच्या कल्पना समजून घेतात आणि त्र्यानंतरही त्यांना जे योग्य वाटेल;तेच करतात.
सकाळी लवकर उठणे आणि व्यायाम करणे.
- यशस्वी लोकांची चांगली सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे. आपला अमूल्य वेळ ते झोपेत घालवत नाहीत. जेवढा वेळ अपयशी लोक अंथुरणात घालवतात तेवढ्या वेळात यशस्वी लोकांची अर्ध्याहून जास्त कामे पूर्ण झालेली असतात. सकाळी उठून आपल्या दिवसभराच्या कामांचं नियोजन ते करतात. वाचन, योग आणि ध्यान , व्यायाम या गोष्टी ते करतात. या सगळ्या सवयीचा फायदा त्यांना यश मिळवण्यासाठी होतो.
सर्वांचा आदर करा
- कुठल्याही कामाला , मित्रांना ,परिवाराला,स्वतःला ते वेळ देतात. मोठ्यांचा आदर करतात. ते लहानाचा देखील आदर करतात त्यांना प्रेमाने वागवतात. वेळेचे तंतोतंत पालन करतात. प्रत्येक काम वेळेत करतात.शिकण्यावर जास्त भर देतात. प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टींमधून काही ना काही शिकतात. जे काम सर्वात महत्वाचे आहे ते सर्वात आधी करतात.
आणखी वाचा : ध्यान म्हणजे काय ? आणि ध्यानाचे फायदे..